TARGET MPSC 2017 - DIAC · subject name prelims+mains (comman syllabus) only prelims syllabus only...

20
TARGET MPSC 2017 Your personal classroom, your personal Dikshak

Transcript of TARGET MPSC 2017 - DIAC · subject name prelims+mains (comman syllabus) only prelims syllabus only...

Page 1: TARGET MPSC 2017 - DIAC · subject name prelims+mains (comman syllabus) only prelims syllabus only mains syllabus history इकतहास modern history of india and maharashtra.

TARGET MPSC 2017

Your personal classroom, your personal Dikshak

Page 2: TARGET MPSC 2017 - DIAC · subject name prelims+mains (comman syllabus) only prelims syllabus only mains syllabus history इकतहास modern history of india and maharashtra.

• Syllabus ची पूर्णपरे् माहिती घेरे् , अभ्यासक्रम पूर्णपरे् नीट समजून घेरे् .

• मागच्या वर्षीच्या प्रश्नपहिकाांचा अभ्यास .

• State board च्या पुस्तकातून सुरुवात

• Current affairs चा अभ्यास

• Notes making

• Attending DIAC lectures ( for DIAC student members )

• Basic reference books चा अभ्यास आहर् CSAT ची सुरुवात

• Advance reference books चा अभ्यास / CSAT सराव सुरूच

• Notes Rivision

• Revision च्या वेळी short notes making / csat सराव सुरूच

• Test series

• स्वतःचा अभ्यास किती झालाय आपण किती पाण्यातआहोत याची एि चाचणी ONE EXAM . आपली बलस्थाने ओळखणे .

• आता असलेल्या वेळेत कमकुवत हवर्षयाांची आर्खी चाांगली तयारी कररे् आहर् revision कररे् CSAT सराव चालू ठेवणे

• CSAT चा भरपूर सराव आकण GS च चाांगले revision आकण CURRENT च्या NOTES चे revision ..

(अभ्यास झालेला आनांद आहर् आत्महवश्वासाने पूवणपरीके्षला सामोरे जारे् .अपेहक्षत सकारात्मक हनकाल

मुख्य परीके्षच्या अभ्यासाला सुरुवात )

खाली हदलेल्या माहिती नुसार PRELIMS + MAINS COMMAN SYLLABUS आकण ONLY PRELIMS च्या तक्त्यातील

अभ्यासक्रम एवढा अभ्यास तुम्हाला पूवणपरीके्षसाठी करावा लागर्ार आिे आहर् त्यामुळे पूवणपरीके्षच्या अभ्यासामधे्य तुमचा मुख्य परीके्षचा

७०% अभ्यास िोर्ार आिे .

www.diac.in

सवाात आधी आपल्याला िाय िाय िराव लागणार आहे त्याची एि छोटी यादी िरावेळ ६ मकहने

Page 3: TARGET MPSC 2017 - DIAC · subject name prelims+mains (comman syllabus) only prelims syllabus only mains syllabus history इकतहास modern history of india and maharashtra.

SUBJECT

NAME

PRELIMS+MAINS

(COMMAN SYLLABUS)

ONLY PRELIMS

syllabus

ONLY

MAINS

syllabus

HISTORY

इकतहास

MODERN HISTORY OF

INDIA AND MAHARASHTRA.

आधुकनि भारताचा व महाराष्ट्र ाचा

इकतहास

ANCIENT HISTORY

प्राचीन भारताचा इकतहास

MEDIVIAL HISTORY

मध्ययुगीन भारताचा इकतहास

INDIA AFTER

INDEPENDENCE.

स्वातांत्र्योत्तर भारत

GEOGRAPHY

भूगोल

Physical, Social, Economic

Geography of

INDIA & MAHARASHTRA

Physical, Social, Economic

Geography of WORLD

भूगोल िृकि GEOGRAPHY AND

AGRICULTURE.

Political science

राज्यशास्र

भारतीय राज्यघटना INDIAN

CONSTITUTION

Maharashtra and India - Polity

and Governance - Political

System,Panchayati

Raj,Urban Governance, Public

Policy, Rights issues, etc.

भारतीय राजिारण व िायदा

INDIAN POLITICS (WITH

SPECIAL REFERENCE TO

MAHARASHTRA) AND LAW:

www.diac.in

Page 4: TARGET MPSC 2017 - DIAC · subject name prelims+mains (comman syllabus) only prelims syllabus only mains syllabus history इकतहास modern history of india and maharashtra.

SUBJECT

NAME

PRELIMS

+

MAINS

(COMMAN SYLLABUS)

ONLY

PRELIMS

ONLY

MAINS

ECONOMY

अथाव्यवस्था

CURRENT AFFAIRS &

ALL BASIC CONCEPTS OF

ECONOMY

EVERY POINT RELATED TO

ECONOMY SYLLABUS

Economic and Social

Development - Sustainable

Development, Poverty,

Inclusion,

Demographics, Social Sector

initiatives, etc.

अर्णव्यवस्र्ा आहर् हनयोजन

ECONOMY AND PLANNING

हवकासाचे अर्णशास्र आहर् कृर्षी

ECONOMICS OF

DEVELOPMENT AND

AGRICULTURE

SCIENCE

&

TECHNOLOGY

ALL CONCEPTS OF BASIC

SCIENCE AND S&T

BASIC SCIENCE

सामान्य हवज्ञान

PHYSICS

CHEMESTRY

BIOLOGY

हवज्ञान आहर् तांिज्ञान याांचा हवकास

SCIENCE AND TECHNOLOGY

DEVELOPMENTS

पयाावरण

आकण

पररस्स्थतीिी

CURRENT AFFAIRS

RELATED TO THIS TOPICS

General issues on Environmental

Ecology, Bio-diversity and

Climate Change-that do

not require subject

specialisation. (पयाावरणीय

पररस्स्थती)

Page 5: TARGET MPSC 2017 - DIAC · subject name prelims+mains (comman syllabus) only prelims syllabus only mains syllabus history इकतहास modern history of india and maharashtra.

SUBJECT

NAME

PRELIMS

+

MAINS

(COMMAN SYLLABUS)

ONLY

PRELIMS

ONLY

MAINS

मराठी

इांग्रजी

COMPREHENSSION GRAMMER & ESSAY

CIVIL SERVICE

APPTITUTE TEST

(CSAT)

(1) Comprehension

(2) Interpersonal skills

including communication skills.

(3) Logical reasoning and

analytical ability.

(4) Decision - making and

problem - solving.

(5) General mental ability.

(6) Basic numeracy (math)

Page 6: TARGET MPSC 2017 - DIAC · subject name prelims+mains (comman syllabus) only prelims syllabus only mains syllabus history इकतहास modern history of india and maharashtra.

SUBJECT

NAMEONLY

MAINS

HRD मानवी साधन सांपत्तीचा कविास

HUMAN RESOURCE DEVELOPMENT

HR मानवीहक्क

HUMAN RIGHTS

Current events of state, national and international importance.

(राज्य, राष्ट्र ीय आकणआांतरराष्ट्र ीय स्तरावरील महत्वाच्या चालू घडामोडी ) PRELIMS +MAINS

www.diac.in

Page 7: TARGET MPSC 2017 - DIAC · subject name prelims+mains (comman syllabus) only prelims syllabus only mains syllabus history इकतहास modern history of india and maharashtra.
Page 8: TARGET MPSC 2017 - DIAC · subject name prelims+mains (comman syllabus) only prelims syllabus only mains syllabus history इकतहास modern history of india and maharashtra.

पहिल्या प्रयत्नामधे्य यश हमळवायचे असेल त्या हवद्यार्थ्ाांसाठी तसेच ज्ाांनी १ हकां वा २ वेळा अपयश पचवले आिे त्याांच्यासाठी

खास बनवलेले वेळापिक .

त्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या कदाहचत वेळापिक पाहून तुम्हाला वाटेल हक ,छे छे एवढा असा अभ्यास कुठे करावा लागत

असतो का ?

तर लक्षात ठेवा जर परीक्षा पास िोण्यास जर for example, १०० तास वाचन आहर् ५० तास उजळर्ी (ररहवजन ) असा

कािी अभ्यास करावा लागर्ार असेल तर तो तुम्हाला चुकर्ार नािी आज ना उद्या म्हर्जे या वर्षी हकां वा पुढच्या वर्षी

करावाच लागेल आता िे तुमच्यावर आिे तुमच्या इच्छाशक्ती वरती आिे हक िे तुम्हाला एका वर्षाणत करायचां आिे हक टप्प्या

टप्प्या ने म्हर्जे दर वर्षी २५ तास असां करून ४ वर्षाणत पास व्हायचां आिे .

आहर् आर्खी एक मित्वाची गोष्ट मािीती असू दया ,

ती अशी हक एका एका अपयशाने तुमच्यातील अभ्यास करण्याची इच्छाशक्ती कमी िोत

असते आहर् तुम्ही पहिल्या १ / २ वर्षाणत जेवढा मूळ अभ्यास करता तोच अभ्यास तुम्हाला यशस्वी बनवतो. पदवी पयांत

बऱ्याच हवद्यार्थ्ाांनी कधीच सातत्याने अभ्यास केलेला नसतो ( अपवाद : अभ्यासू मुले ) परीके्षच्या महिनाभर आधी अभ्यास

करून पास िोण्याची सवय ९०% हवद्यार्थ्ाांना आिे . िा असा प्रकार इरे् जमर्ार नािी, इरे् अभ्यासाचे सातत्य लागते

अभ्यासाबाबत गांभीरपर्ा लागतो .

Page 9: TARGET MPSC 2017 - DIAC · subject name prelims+mains (comman syllabus) only prelims syllabus only mains syllabus history इकतहास modern history of india and maharashtra.

.

आधी स्वतःची अभ्यासाची औकात तपासून पिा खरांच आपर् एवढा अभ्यास करू शकतो का ते एकदा तपासून पिा , इरे्

तुम्ही हुशार नसाल तरीचालेल पर् कष्टाळू असलांच पाहिजे , कष्टाळू म्हर्जे कािी खडे्ड खर्ायलाां नािी जायचां, एक वेळ ते

सोप्प आिे पर् हदवस राि मन लावून अभ्यास करण्यासाठी खूप मन घटट िवां .

आपर् १०वी ला असतानाां तसेच १२वी ला असताना रोजचे ८ तास अभ्यास करण्याचे खूपदा ठरवलेले असते आर्ी शेवटी

आपर् काय केलां िोत िे आठवा एकदा .

आम्ही तुम्हाला नाऊमेद करत नसून वसु्तस्तस्तर्ी ची जार्ीव करून देत आिोत हक इरे् खरोखर तुम्हाला हकती कष्ट

करावे लागर्ार आिेत .

जाहिरातबाजी (ती हि खोटीच! ) करर्ारे पुण्यातील कोहचांग सेंटर तुम्हाला इर्ांपयांत यायला आकहर्षणत करतात,एकदा तुम्ही

फीस जमा केली हक तुम्हाला कुर्ी हवचारात नािी हकती वेळ अभ्यास केला? काय केलां आज ? असो,

पुण्याच्या CLASSES बद्दल आहर् फसवरु्कीबद्दल आपर् पुढे बोलू सध्या मूळ गोष्ट समजून घ्या हक MPSC मधे्य कष्ट

करावे लागतात ते कुर्ालाच चुकत नािीत . आम्ही पुन्हा पुन्हा साांगतो हक तुमच्यावर अवलांबून आिे हक तुम्हाला िे कष्ट

एकदाचे करून यशस्वी बनून बािेर पडायचे आिे हक या कष्टाांचे ओझे घेऊन या के्षिात ३/४ वर्षण घासत बसायचां आिे.

अभ्यास करायच वेळापिक 15 ऑक्टोबर 2016 पासून हवचारात घेतलेले आिे . पर् हवद्यार्थ्ाांनी आजपासूनच

अभ्यासाला सुरुवात केली तर त्याचा जास्त फायदा िोईल .

Page 10: TARGET MPSC 2017 - DIAC · subject name prelims+mains (comman syllabus) only prelims syllabus only mains syllabus history इकतहास modern history of india and maharashtra.

15 October 2016 Daily 6 hours study आठवड्यातून २हदवस सुट्टी

90 hours

November 2016 Daily 6 hours study + 4 hours of lectures

आठवड्यातून २हदवस सुट्टी

220 hours

December 2016 Daily 7 hours study + 4 hours of lectures

आठवड्यातून 1हदवस सुट्टी

286 hours

January 2017 Daily 8 hours study + 4 hours of lectures.(दुपारी 2 ते ५ CSAT चाच अभ्यास )

आठवड्यातून 1हदवस सुट्टी

312 hours

Feb 2017.

Revision +Test seriesDaily 10 hours study + 2 hours of lectures. (दुपारी 2 ते ५ CSAT चाच अभ्यास )

आठवड्यातून 1हदवस सुट्टी

300 hours

March 2017.Only Revision Daily 12 hours study.दुपारी 2 ते 6 CSAT 15 हदवसाांनी 1 हदवसपूर्ण break.

360 hours

April -------------------------- MPSC PRELIMS 2017 २८५ तास csat + 1283 hours GS

1568 hours of study.

5.5 MONTHS 165 DAYS Quality Study PRELIMS PASS GUARANTEED

Page 11: TARGET MPSC 2017 - DIAC · subject name prelims+mains (comman syllabus) only prelims syllabus only mains syllabus history इकतहास modern history of india and maharashtra.

मागील वर्षाणच्याQuestion papersचा अभ्यास & अभ्यासक्रम

२०१४-२०१५ पयांत चे पूवणपरीके्षचे तसेचमुख्य परीके्षचे पेपसण .

सवाणत आधी तुम्हाला mpsc चा syllabus नीट वाचवा लागेल . Syllabus काय आिे? कसा आिे ?काय काय हवर्षय आिेत ? िे सवाणत आधी नीट

समजून घ्याव लागेल . त्यानांतर मागच्या कािी वर्षाणतील पूवण आहर् मुख्यपरीके्षच्या प्रश्नपहिका घेऊन त्या वाचून काढाव्यात . Syllabus माहितीझालाय हवर्षय माहिती झालेत मग आता त्या हवर्षयाांवर प्रश्न कसे हवचारले

जातात िे माहिती करण्यासाठी या प्रश्नपहिका आपर् वाचतो .

यातून आपल्याला लक्षात येईल हक हवचारले जार्ारे प्रश्न कोर्त्या स्वरुपात

आिे आहर् त्याांची खोली हकती आिे म्हर्जे तुम्हाला हवर्षय अभ्यासताना

हकती खोलवर अभ्यास करावा लागर्ार आिे .Mpsc चा अभ्यासक्रम खूप व्यापक असल्याने या प्रश्नपहिका अभ्यासाचा

तुम्हाला अभ्यास करताना खूप फायदा िोईल . उगीच बाकी मुलाांसारख

गधा मेिनत न करता स्माटण अभ्यास करायची िी पहिली सुरुवात आिेत्यामुळे सवाणत आधी हवद्यार्थ्ाांनी िी गोष्ट करावी . याबाबतचे detail lecture हवद्यार्थ्ाांना पहिल्या आठवड्यात हमळेलच पर् त्याधी हवद्यार्थ्ाांनी

िा सराव स्वतः करून पािावा.

* कवद्यार्थ्ाांनी २०१६ चा पूवापरीके्षचा पेपर पाहू नये त्याचा वेगळा

प्लानआपण िेलेला आहे .

Page 12: TARGET MPSC 2017 - DIAC · subject name prelims+mains (comman syllabus) only prelims syllabus only mains syllabus history इकतहास modern history of india and maharashtra.

October 2016

पकहल्या मकहन्यातील

अभ्यासाचे वेळापत्रि :** NEWS PAPER READING

1] STATE BOARD

2] NCERT

3] ECONOMY (KOLAMBE SIR) BOOK

Or POLITY (KOLAMBE SIR) BOOK

4] current affairs march 2016 to 15 Oct. 2016

Page 13: TARGET MPSC 2017 - DIAC · subject name prelims+mains (comman syllabus) only prelims syllabus only mains syllabus history इकतहास modern history of india and maharashtra.

subjects Standards

इहतिास HISTORY 6th to 12th

भूगोल GEOGRAPHY 4th to 12th

सामान्य हवज्ञान BASIC

SCIENCE

6th to 10th

Page 14: TARGET MPSC 2017 - DIAC · subject name prelims+mains (comman syllabus) only prelims syllabus only mains syllabus history इकतहास modern history of india and maharashtra.

SuggestedImportant basic Reference booksEconomy

polity

Page 15: TARGET MPSC 2017 - DIAC · subject name prelims+mains (comman syllabus) only prelims syllabus only mains syllabus history इकतहास modern history of india and maharashtra.

Study timetable

7 वाजता झोपेतून उठणे

15 mint. Light Exercise is good. no need to join gym

we are not preparing for wrestling .

8.30 to 10.30 polity or economy

book reading .

Note keywords or underline the imp sentence

सिाळच्या फे्रश वातावरणा मधे्य अवघड वाटणारे कविय अभ्यासाला घ्यावेत .

वतामानपत्र current affairs सिाळी वाचण्यापेक्षा, कदवसभरातील एखादया आळसआणणाऱ्या वेळेत वाचावे

म्हणजे वेळही वाया जाणार नाही आकण अभ्यास पण होईल.

Page 16: TARGET MPSC 2017 - DIAC · subject name prelims+mains (comman syllabus) only prelims syllabus only mains syllabus history इकतहास modern history of india and maharashtra.

11.00 to 12.30 ………………. State board book

3.00 TO 4.00…………. PAPER READING &

NOTES MAKING

( April 2016 to 15oct.2016 current affairs)

9.00 TE 10.30…… STATE BOARD BOOK

उत्साह असेल तर यात आणखी एि तास वेळ वाढवू

शिता आकणआणखी अभ्यास िरू शिता .

Page 17: TARGET MPSC 2017 - DIAC · subject name prelims+mains (comman syllabus) only prelims syllabus only mains syllabus history इकतहास modern history of india and maharashtra.

पुस्तक वाचताना कसे वाचावे. 1st Reading च्यावेळेस कशा notes काढायच्या?या notes आपर् पहिल्या revision वेळी आर्खीलिान बनवर्ार आिोत .जेरे्करून दुसऱ्या revision वेळी पूर्णपुस्तकाच्या(11वी भूगोल) notes १० पानाांमधे्यअसतील आहर् त्यामुळे revisions चा वेग आहर्सांख्या वाढेल . DIAC च्या हवद्यार्थ्ाांना rivision चीगरज भासर्ार नािी त्याांनी 11 वी चे lectures २/३वेळा पहिले तरी काम िोऊन जाईल पर् बाकीहवद्यार्थ्ाांनी revision वरती लक्ष असू द्यावे .. कारर्आपर् काय हववेकानांद नािीत जे एकदा वाचलेआहर् लक्षात राहिले .Revision िरणे सवाात IMP आहे .

Page 18: TARGET MPSC 2017 - DIAC · subject name prelims+mains (comman syllabus) only prelims syllabus only mains syllabus history इकतहास modern history of india and maharashtra.

भूगोलाच्या पुस्तकामधीलसवण नकाशे लक्षपूवणकअभ्यासले पाहिजेत . त्यानेप्राकृहतक रचना लक्षातरािण्यास मदत िोते

Page 19: TARGET MPSC 2017 - DIAC · subject name prelims+mains (comman syllabus) only prelims syllabus only mains syllabus history इकतहास modern history of india and maharashtra.

अभ्यासालालागर्ारा वेळ आहर्अभ्यासाचे Target :

१० नोहेंबर २०१६ पयांत चे

अभ्यासाची गती िा पर् एक मित्वाचा मुद्दा आिे . State board चे एक पुस्तक वाचायला

तुम्ही २ हदवस लावले म्हर्जे मग यामधे्यच महिना हनघून जाईल . अस केलां तर अभ्यास पूर्ण

िोण्यास जास्त वेळ लागेल.

जास्तीत जास्त २० ते २५ हदवसाांमधे्य

हवज्ञान भूगोल आहर् इहतिास हवर्षयाांच्या state board च्या पहिल्या reading च्या notes

तयार झालेल्या पाहिजेत .आपल्या गतीनुसार तेवढा वेळ अभ्यासाला द्यावा .

Lectures सोबत आपर् त्याचे २ वेळा revision करर्ार आिोत.

५ नोव्हेंबर २०१६ ला पुढील study प्लानआम्ही साांगू तोपयांत िे वेळापिका नुसार अभ्यास

करावा .

Its time to start your action……!!!!आपले TARGET िे असेल हक फेबु्रवारी पयांत सवण अभ्यास करून १५ FEB ला २०१६ चा

झालेला पूवणपरीके्षचा पेपर आपर् गांभीरपरे् वेळ लावून सोडवर्ार आिोत . आहर् त्याच्या

ANSWER KEY वरूनआपला RESULT चेक करर्ार आिोत . तेंव्हा जो

PERFORMANCE असेल यावरून हजरे् कमी पडलो असू हतरे् उरलेल्या वेळेत जास्त लक्ष

देऊन पूवणपरीक्षा पास िोण्याचे आपले लक्ष अजून जवळ करून घेऊ . एि वेळा पूवापरीक्षा

नापास होऊन एि विा घालवून जी अक्कल येणार आहे ती अक्कलआपण २ मकहने

आधीच कमळवू आकण त्यानुसार आपला अभ्यास िरून याच विी पूवापरीक्षा पास होऊ.

िी DIAC ची कवशेि

“Early fail to Early Recover” अशी

strategyआहे .हवद्यार्थ्ाांना याचा हनहित फायदा िोईल .

Page 20: TARGET MPSC 2017 - DIAC · subject name prelims+mains (comman syllabus) only prelims syllabus only mains syllabus history इकतहास modern history of india and maharashtra.