णवषय : BLOG FRIENDLY BAPPA.pdf · VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform...

4
VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आयोगाया परीाचा खराखुरा अनुभव घेयासाठी, www.visionstudy.in वर लगेच भेट ा आणि e-classroom ला join करा. बघता-बघता आपयाकडे बापा येयाची वेळ आली ही, मला खाी आहे ही सगळेच या उसवाची आत रतेने वाट पाहत असाल. खरं तर आजकाल दरवी कोणताही सण असला कपयाावरणाया -हासाचा डंका वाजवला जातो,याबदल ब-याच लोकांची तार आहे . हणजे अगदी होळी येउदेत, दवाळी अस देत ककंवा म गणपतीची म ती अस देत. पण आजकाल आपण या शतकात वावरतोय या काळात हा असा NARROW MINDED वचार कऱन नाही चालणार. मला एक कळत नाही जर प वीवरया येक माणसाला ऑसजनची गरज असेल तर पयाावरणाया स रिततेची जबाबदारी फसत काहीच लोकांनी उचलणं हे ककतपत -हात आहे ? णवषय : BLOG DATE: 31 st AUG इको डली बापा मोरया

Transcript of णवषय : BLOG FRIENDLY BAPPA.pdf · VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform...

Page 1: णवषय : BLOG FRIENDLY BAPPA.pdf · VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आयोगाच्या पर क्ाांचा खराख ¡रा अन

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

बघता-बघता आपल्याकड ेबाप्पा येण्याची वळे आली ही, मला खात्री आहे तुम्ही सगळेच या उत्सवाची आतरुतेने वाट पाहत असाल. खरं तर आजकाल दरवर्षी कोणताही सण असला की पयाावरणाच्या -हासाचा डकंा वाजवला जातो,याबद्दल ब-याच लोकाचंी तक्रार आहे. म्हणजे अगदी होळी येउदेत, ददवाळी असदेूत ककंवा म गणपतीची मतूी असदेूत. पण आजकाल आपण ज्या शतकात वावरतोय त्या काळात हा असा NARROW MINDED ववचार करून नाही चालणार. मला एक कळत नाही जर पथृ्वीवरच्या प्रत्येक माणसाला ऑक्ससजनची गरज असेल तर पयाावरणाच्या सरुक्षिततेची जबाबदारी फसत काहीच लोकांनी उचलणं हे ककतपत -हास्त आहे?

णवषय : BLOG DATE: 31st AUG

इको फ्रें डली बाप्पा मोरया

Page 2: णवषय : BLOG FRIENDLY BAPPA.pdf · VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आयोगाच्या पर क्ाांचा खराख ¡रा अन

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

आणण सरुुवात फसत मीच का करावी हा प्रश्न अजून ककती ददवस आपल्या वववेकबदु्धीला झोपेतून जाग होऊ देणार नाहीये?

जवळपास ब-याच संख्येने लोक गणपती हा सण साजरा करतात. आजकाल पणेु-मुंबई सारख्या शहरात हे सावाजननक उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात पण त ेकरताना ककतीतरी वेळा पयाावरणाच्या संगोपनाचा ववचार केला जात नाही. म त ेअगदी कोणत्या प्रकारची मतूी वापरतात नतथपासनू ते ध्वनी प्रदरू्षणापयतं सगळेच ननयम धाब्यावर बसवनू सण-उत्सव साजरे करणं ही संस्कृती आजकाल आत्मसात होताना ददसतीये, ज्याचा पयाावरणासोबत आपल्यालाच जास्त त्रास होणार आहे/होत आहे.

प्लाक्स्टक ऑफ पॅररसच्या मतूीने पयाावरणाच,े आपण ज्या पाण्यात ती मतूी ववसक्जात करतो तेथील पररसंस्थेच ेप्रचंड प्रमाणात नकुसान होत असत,े तसेच मतूीसाठी वापरण्यात येणार-या रंगाचहेी पयाावरणावर खूप वाईट पररणाम होत असतो. त्याच्याजागी जर आपण शाडूची मतूी वापरली तर पयाावरणाला काही नकुसान होणार नाही. आता हे सगळं आपल्याला ठाऊक नाही असे नाही. सगळयांना ही गोष्ट माहीत असते पण अंबलबजावणी खूप कमी जण करतात ही शोकांनतका आहे या पयाावरणाची…

असं म्हणतात पे्रम द्या त्या बदल्यात तुम्हांला पे्रम ममळेल, आदर द्या त्या बदल्यात तुंम्हाला आदर ममळेल. पण पयाावरणान ेइतकं भरभरून देऊन देखील आपण पयाावरणाला काय देतोय? फसत त्रास आणण पयाावरणाच्या अक्स्तत्वाचा -हास हे इतकेच केलाय मानवान.े.!

अगदी थोडसयात सागंायच ेझाल्यास, गणपती बाप्पा घरी आणताय? ननक्श्चतच आणा पण त्यासाठीच ेकाही ननयम पाळा, जसे की फसत शाडूची मतूी वापरणे, सजावटीसाठी नसैर्गाक गोष्टींचा वापर करणे, थमोकोल, प्लाक्स्टक ऑफ पॅररस अश्या आदटाकफमशयल गोष्टीनंा नाही म्हणणे, सवाात महत्वाच…े उत्सव साजरा करताना जेव्हा तुम्ही गाणी लावाल तेव्हा डमेसबल ची मयाादा पाळणे, आपण कालच सामान्य ववज्ञान या ववर्षयात ध्वनी बद्दल (PDF) अभ्यास केला. तो अभ्यास फसत परीिेपरुता मयााददत ना ठेवता आपली वववेकबदु्धी वाढवण्यास ही त्याचा वावर

Page 3: णवषय : BLOG FRIENDLY BAPPA.pdf · VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आयोगाच्या पर क्ाांचा खराख ¡रा अन

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

करता येणं महत्त्वाचं आहे, आयोगालाही आपल्याकडून हीच अपेिा आहे, तसेच ववसजानाच्या वेळेस ननमााल्य हे पाण्यात न टाकता त्याची योग्य दठकाणी नीट ववल्हेवाट लावणे.

आणण अजून एक ह्या उत्सवात आपल्याकड ेमोठ्या प्रमाणात गोडाच ेपदाथा तयार होत असतात यातील बरेच बाप्पाजवळ प्रसाद म्हणून ठेवले जातात. त्यातलाच एक घास एका भकेुल्या गरीब मलुाला ददला तर आपला सण खा-या अथााने साजरा होईल.

अंनतमतः तुम्हा सगळयांना गणपती च्या हाददाक शभेुच्छा, मला खात्री आहे आपण सगळेच वरील गोष्टी आत्मसात करण्याचा नसकी प्रयत्न करणार आहोत.

Page 4: णवषय : BLOG FRIENDLY BAPPA.pdf · VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आयोगाच्या पर क्ाांचा खराख ¡रा अन

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.