Plot Purchase Precautions

download Plot Purchase Precautions

of 2

Transcript of Plot Purchase Precautions

  • 8/15/2019 Plot Purchase Precautions

    1/2

    Tweet

    1 0

    Printed from

    The Maharashtra Times -Breaking news, views. reviews, cricket from across India

    िजमनीत गुतवणूक करावी का?

    Aug 21, 2013, 05.09AM IST

    IIM Distance MBAGet Info On IIM Distance MBA Now. Recognized byDEC, UGC. Enquire Now :Shik h /IIM Di t MBA जय क◌ुमार सग 

     लॉट ि◌वक◌ून घसघशीत नफा होयाची शयता असते. पण  याचबरोबर िजमनीत गु ं तवणू  क करयाच ेकाही तोटे ही असू  शकतात. ही गु ं तवणू  क उम ठ शकत◌े का , याचा आढावा.

     िजमनीमय ेगु ं तवणू  क कन भरपू  र उप ि◌मळवता ये ऊ शकत े, पण यासाठी किदाचत आपया शहरापासू  न थोड ेलां ब जमीन बघाव◌ी लागे ल , खरेदीसाठी मोठ◌े भां डवल लागू  शकेल , िजमनीला चां गला दर य ेयासाठी 

     काही वष थां बाव ेलागे ल. वाढया शहरीकरणामु ळे िजमनीला उम भाव ि◌मळ◌ू शकतो.

     लॉटमधू  न िअधक उप 

     रअल इट ेटमय ेगु ं तवणू  क करयास उसु क गु ं तवणू  कदार लॉट कवा घराचा ि◌वचार करतात. कालानु प  िजमनीची कमत वाढत जात े, तर घराची कमत कमी होत जात.े इमारतीच ेमू  य ठरवताना बाधंकामाचा दजा, द ेखभाल , बाधंकाम योजना ह ेघटक महवाचे ठरतात. उप◌ाचा ि◌वचार करता, रकाया लॉटना जात 

     कमत ये त.े

     मागणी व पु रवठा िगणतामु ळेही लॉटना िअधक कमत ि◌मळ◌ू शकते. घरां पे◌ा लॉटचा पु रवठा कमी असयाने व मागणी िअधक असयान ेिजमनीतू  न जात फायदा ि◌मळतो. घरापे◌ा जमीन ि◌वकणे ही सु लभ असते. घराची ि◌व गु ं तवणू  कदारां ची आवड व गरजा यावर अवलं बू  न अत.े लॉटचे ठकाण , दशा पसं त पडयास याची ि◌व सु लभ होऊ शकत.े

     घरापे◌ा िजमनीतू  न िअधक उप ि◌मळयाची शयता असली तरी िजमनीची कमत ि◌वि◌वध घटकां वर अवल ंबू  न असत.े यातील एक घटक हणजे , आथक च◌ाची ि◌थती. सया आथक मं दीसारखी पिरथती असयान ेअने क ठकाणी िजमनीया दरां मय ेघट झाली आह.े नशॅनल क◌ॅ ि◌पटल रजनमये (एनसीआर) िदण 

     दलीत िजमनीच ेभाव १०-१२ ट◌े उतरले आह ेत , तर गु रगावमय े१५-२० ट◌े.

     जोखीम िआण तोटे

     िजमनीत गु ं तवणू  क क◌ेयाचे काही तोटे ही होऊ शकतात. त ेपु ढीलमाण े◌ः

     रोखता कमी ◌ः जमीन या सं प◌ीमये रोखता (ि◌लि◌डटी) नसते. काही कारणाने तातडीन ेपशैां ची गरज भासयास यासाठी योय ◌ाहक ि◌मळणे कठीण असू  शकत.े िजमनीतू  न तातडीन ेपै से उपलध होतीलच असे

     नाही. याम◌ु ळे िजमनीत गु ं तवणू  क करायची असे ल तर पया यी उप कवा कठीण काळात मदतीसाठी पु रेशा  रोख रकमे ची तरतू  द करावी.

     मो◌ा रकम◌े ची गरज ◌ः िजमनीमय ेगु ं तवणू  क करयासाठी पशैां चे पाठबळ लागते. अं दाज े२ लाख  लोकसं य ेया लहान शहरात िजमनीत गु ं तवणू  क करायची असयास शहराया बाबाजू  ला ६० फ◌ूट बाय ४० फ◌ूट इतया लॉटसाठी ५ ते १० लाख पये लागू  शकतात. मो◌ा शहरां त जमीन यायची तर हीच रम ३०-४० लाख पये कवा यान िअधक असू  शकत.े

     उप◌ाचा ◌ोत नाही ◌ः िजमनीतू  न ि◌नियमत उप ि◌मळत नाह◌ी. ती ि◌वकयावर ये णारी मोठी रम हे च काय  त ेउप असते.

    िअतमणाची भीती ◌ः िजमनीत गु ं तवणू  क करयातील सवा त मोठी जोखीम हणज ेआपली जमीन ती  बळकावणाऱयां पासू  न , िअतमण करणाऱयां पासू  न सु िरत ठ◌ेवणे. िजमनीची कमत लणीय वधारली असे ल  तर िथानक िशशाली म◌ं डळी कवा राजकय मं डळी ती बळकावयाचा य क शकतात. या बाबतीत , घर स ुिरत असत.े यास क◌ुलू  प लावू  न ठ◌ेवता ये त.े सु र◌ारक ठ◌ेवता ये तात.

     योय लॉटची ि◌नवड 

     जमीन ि◌नवडताना पु ढील घटक ि◌वचारात यावे त.

    ि वकासाची मता ◌ः िभवयातील काही अं दाज व अपे◌ा ि◌वचारात घे ऊन दू  र , एकाक परसरात जागा 

    4

    Recommend

    न त  गतुवणकू  काव  का ?-अथ -Maharashtra Times http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/21948135.cms?p

    8/21/2013

  • 8/15/2019 Plot Purchase Precautions

    2/2

     हा मजक◌ूर फेसबु क वर शअेर करा  Tweet  हा मजक◌ूर ि◌वट करा 

     घ ेतली जात.े ती घ ेताना सं बिं धत परसराती ि◌वकासाया योजना माहीत कन या◌ात. ही िमाहती िथानक ि वकास िअधकाऱयां या वे बसाइटवर कवा वत मानप◌ां तू  न ि◌मळ◌ेल. िनजकया काळात उपादन वा से वा ◌े ◌ा ि वकसीत होयाची अपे◌ा असले या ठकाणी जागा बघावी.

     कायदशेीर प ैलू  ◌ः ड ेहलपरकडून जमीन खरेदी करत असताना यायाकड ेलायसस असयाची िआण टायटल  िरजटड असयाची खा◌ी कन यावी. जमीन लीजहोड आहे क होड ते ही पान याव.े

    िभौतक बाजू  ◌ः स ंबिं धत िजमनीवन हायव ेकवा मु य रता स ुलभ व कमी वे ळाचा असावा. िजमनीतू  न  गावाचा रता जाणारा नसावा. म◌ोठ◌े शे त कवा उ◌ान अशा ठकाणाला लागू  न लॉट असे ल तर याला चां गली  कमत ये याची शयता असत.े लॉटया सीमा योय व पपणे आखल ेया असा◌ात िआण या आपयाला 

     माहीत असा◌ात. लॉट खरेदी क◌ेयावर याला क◌ु ंपण घालणे गरजे च ेआह.े काही ठकाणी ि◌िवश लॉटवर  ठिरावक काळामय ेघराच ेबाधंकाम कराव ेलागत.े ियावषयी तपशील जाणू  न यावा.

     जमीन ही दीघ कालीन गु ं तवणू  क आह.े यामु ळ◌े कमान ५ ते १० वषा साठी गु ं तवणू  क करावी.

    आवयक कागदप◌े

    अ◌ॅथॉरटीकडनू जमीन खरेदी करत असताना िजमनीया टायटिलवषयी खा◌ी बाळगायला हरकत नाही. लॉटची ि◌व अ◌ॅ लॉटम टमाफत क◌ेली जाते िआण मालकचा प ुरावा हणू  न आपयाला नदणीक◌ृत ि◌व करार  दला जातो.

     डे हलपरकडून जम◌ीन खरेदी करत असतान◌ा, या वसाहतीला या परसरातील शहर ि◌नयोजन काया लयाकडून  मं जु री ि◌मळाले ली असावी. डे हलपरने वसाहत ि◌वकसीत करयासाठी ि◌मळवले ले लायसस बघू  न याव.े

    शहराया आराख◌ासही डे हलपरने मं जु री ि◌मळवले ली असायला हवी.

     खरेदी करताना तीन मु य कागदप◌े लागतात ◌ः अ◌ ॅलॉटम ट ल ेटर , पझेशन ले टर िआण िरजटड से ल डीड.

     टायटल डे हलपरकडून आपयाकड ेकस ेय ेणार , त ेतपासू  न यायला हव.े समजा , आपण या लॉटचिे तसरे मालक आहोत. तर दु सऱया मालकाकड◌ून से ल डीड घे ताना िपहल ेव दु सरे स ेल डीडही तपासू  न याव.े तसे च , मू  ळ अ◌ ॅलॉटम ट ल ेटर , मू  ळ पझशेन ल ेटर व िपहया दोन म◌ालकां नी डे हलपरला क◌ेले या सव पे म टया  पावया चाचपू  न या◌ात.

     समजा , आपण ' डा ' सारया अ◌ॅथॉरटीकड◌ून जमीन खरेदी करत अस◌ू  , तर मू  ळ वपातील सव इटॉलम ट पे म ट िरसट आपयाला ि◌मळायला ह◌ात. यासोबत अ◌ॅ लॉटम ट ल ेटर , पझेशन ले टर व ि डमाकशन ले टर ि◌मळायला हवे. ि◌डमाकशन ले टरम ुळ◌े लॉटया सीमा कळतात.

    मोबाइलवर ताया बातया ले ख िभवषय लाइह कोअर पाहयासाठी िलक करा mtmobile.in वर

     Aviva i -Li fe Term Plan

    Pay Only Rs.16*/day and Get 1 Crore Life Cover+ Tax Benefits. Buy Now! : www.avivaindia.com/Term-Plan Ads by Google

    About Us | Advertise with Us | Terms of Use and Grievance Redressal Policy | Privacy Policy | Feedback | SitemapCopyright © 2013 Bennett Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights: Times Syndication Service

    This site is best viewed with Internet Explorer 6.0 or higher Firefox 2.0 or higher at a minimum screen resolution of 1024x768

    Like 4 people like this.

    न त  गतुवणकू  काव  का ?-अथ -Maharashtra Times http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/21948135.cms?p

    8/21/2013