India - TMठ बक स चन: एक एकर च य जम न स ठ 5 ल टर अ ग...

1
Manufactured & Marketed by: B M BIO ENERGY R.S.No. 12/7, 66, Perungalur, Puducherry 605 007, India. T: +91 44 2374 6780, M: +91 98419 11099, F: +91 44 2374 4366 E: [email protected], www.agritone.in (हयूमिक अॅसिड / पोटाशियम हयुमेट द्राव) एक जैविक उत्पादन (1:30 प्रमाण) मिसळावे. मिश्रण नांगरणी करताना / बी पेरताना नेहमीसारख्या खताबरोबर टाकावे. तेच प्रमाण फुलं येण्याआधी पुन्हा द्यावे. ठिबक सिंचन: एक एकराच्या जमिनीसाठी 5 लीटर अॅग्रिटोन 4.5 (हयूमिक अॅसिड द्राव) 250 लीटर पाण्यात (01:50 प्रमाण) मिसळावे. मिश्रण सर्वसाधारण खतांच्या सोबतीने खताच्या टॅंक / पाइप मध्ये टाका. छोट्या कालावधीच्या लागवडीसाठी फुलं येण्याआधी हीच प्रक्रिया पुन्हा करा. दीर्घ कालावधीच्या लागवडीसाठी हीच प्रक्रिया 45 दिवसात पुन्हा करा. पानांवरील फवारणी: एक एकराच्या जमिनीसाठी 1 लीटर अॅग्रिटोन 4.5 (हयूमिक अॅसिड द्राव) 50 लीटर पाण्यात मिसळावे आणि फुलं येण्याआधी सर्व पिकांवर फवारणी करावी. सजावटीच्या रोपांसाठी आणि हिरवळीसाठी मिश्रणाची 30 दिवसांतून एकदा सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करा. झाडे: वाढ झालेल्या झाडांसाठी, अॅग्रिटोन 4.5 (हयूमिक अॅसिड द्राव) 50 मिलि पाण्यात मिसळून 1:30 या प्रमाणात एका झाडासाठी वापरावे. घटक सक्रिय हयूमिक पदार्थ: 3.0% - 4.0% PH: 8.0% - 9.5% नेहमीची खते आणि कीटकनाशके नेहमीप्रमाणे बरोबरीने ठेवा खतांचा आणि कीटकनाशकांचा पर करणे थांबवू नका अॅग्रिटोन 4.5 नेहमीच सौम्य (dilute) करून वापरा इशारा जैविक पदार्थ नैसर्गिक रूपात अल्कधर्मी डोळ्यांशी / तोंडाशी संपर्क टाळा त्वचेवर सांडल्यास, जास्त पाण्याने धुवा. अॅग्रिटोन 4.5 (हयूमिक अॅसिड द्राव) हे लिग्नाइट पासून पोटाशियम हयुमेट द्रावाच्या स्वरुपात काढले जाते. पोटाशियम हयुमेट द्राव हे हयूमिक पदार्थ विरघळणारे एक जैविक पाणी असते. ते मुळं वाढविणारे प्रवर्तक आहे. ते एक चांगले रोपे वाढविणारे उत्प्रेरक असून जमीन आणि रोपांवर काम करते. रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या दीर्घकाळ आणि अति जास्त वापरामुळे आपल्या जमिनीचा कस हरविलेला आहे. ते जमिनीची भौतिक मालमत्ता, आयन देवाणघेवाण क्षमता, पाणी धरून ठेवणे आणि दुष्काळ सहन करण्याची क्षमता सुधारते. ते जमिनीतील पोषक घटकांची हानी रोखते आणि जमिनीत रोपांचे पोषक घटक ठेवून एका कोठाराचे काम करते. ते पिकांचे उत्पन्न वाढविते आणि कीटकनाशकांचा आणि रासायनिक खतांचा वापर कमी करते. उपयोग उस, कापूस, आरारूट, काजू, हळद, भात, गहू आणि केळी यांसारख्या व्यावसायिक पिकांसाठी ते वापरले जाते. आंबा, नारळ, सपोटा, क्वावा या झाडांसाठी आणि सर्व प्रकारच्या झाडांसाठी तसेच मसाले आणि बागायती शेती, मूग, उडीद, चवळी यांसारखी कडधान्ये आणि सर्व प्रकारची कडधान्ये, सूर्यफूल, शेंगदाणा यांसारख्या तेलबिया आणि सर्व प्रकारच्या तेलबियांसाठी ते वापरले जाते. भेंडी, मुळा, सोयाबीन, गाजर, टोमॅटो, मिरच्या, बटाटे, कांदे, बीट, पालक, मका, वांगी यांसारख्या भाज्यांसाठी आणि सर्व प्रकारच्या भाज्यांसाठी ते वापरले जाते. मका, कुंबू (बाजरी), नाचणी यांसारख्या धान्यांसाठी आणि सर्व प्रकारच्या धान्यांसाठी ते वापरले जाते. झेंडू, मोगरा, गुलाब यांसारख्या सजावटीच्या रोपांसाठी, हिरवळी, फळबागा, रोपवाटिका आणि हरित गृहातील पिकांसाठी देखील ते वापरले जाते. प्रमाण जमिनीसाठी वापर: एक एकराच्या जमिनीसाठी 5 लीटर अॅग्रिटोन 4.5 (हयूमिक अॅसिड द्राव) 150 लीटर पाण्यात जमिनीतील विविधतेमुळे अॅग्रिटोन 4.5 साठी तुम्ही तुमचे स्वत:चे प्रमाण वापरुन पाहू शकता. उपयुक्त रूपात चांगले परिणाम प्राप्त होतील. TM TM

Transcript of India - TMठ बक स चन: एक एकर च य जम न स ठ 5 ल टर अ ग...

Manufactured & Marketed by: B M BIO ENERGY R.S.No. 12/7, 66, Perungalur, Puducherry 605 007, India. T: +91 44 2374 6780, M: +91 98419 11099, F: +91 44 2374 4366 E: [email protected], www.agritone.in

(हयूमिक अॅसिड / पोटाशियम हयुमेट द्राव)एक जैविक उत्पादन

(1:30 प्रमाण) मिसळावे. मिश्रण नांगरणी करताना / बी पेरताना नेहमीसारख्या खताबरोबर टाकावे. तेच प्रमाण फुलं येण्याआधी पुन्हा द्यावे.

ठिबक सिंचन: एक एकराच्या जमिनीसाठी 5 लीटर अॅग्रिटोन 4.5 (हयूमिक अॅसिड द्राव) 250 लीटर पाण्यात (01:50 प्रमाण) मिसळावे. मिश्रण सर्वसाधारण खतांच्या सोबतीने खताच्या टॅंक / पाइप मध्ये टाका. छोट्या कालावधीच्या लागवडीसाठी फुलं येण्याआधी हीच प्रक्रिया पुन्हा करा. दीर्घ कालावधीच्या लागवडीसाठी हीच प्रक्रिया 45 दिवसात पुन्हा करा.

पानांवरील फवारणी: एक एकराच्या जमिनीसाठी 1 लीटर अॅग्रिटोन 4.5 (हयूमिक अॅसिड द्राव) 50 लीटर पाण्यात मिसळावे आणि फुलं येण्याआधी सर्व पिकांवर फवारणी करावी. सजावटीच्या रोपांसाठी आणि हिरवळीसाठी मिश्रणाची 30 दिवसांतून एकदा सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करा.

झाडे: वाढ झालेल्या झाडांसाठी, अॅग्रिटोन 4.5 (हयूमिक अॅसिड द्राव) 50 मिलि पाण्यात मिसळून 1:30 या प्रमाणात एका झाडासाठी वापरावे.

घटकसक्रिय हयूमिक पदार्थ: 3.0% - 4.0%PH: 8.0% - 9.5%

नेहमीची खते आणि कीटकनाशके नेहमीप्रमाणे बरोबरीने ठेवा खतांचा आणि कीटकनाशकांचा पर करणे थांबवू नका

अॅग्रिटोन 4.5 नेहमीच सौम्य (dilute) करून वापरा

इशाराजैविक पदार्थ नैसर्गिक रूपात अल्कधर्मी डोळ्यांशी / तोंडाशी संपर्क टाळा

त्वचेवर सांडल्यास, जास्त पाण्याने धुवा.

अॅग्रिटोन 4.5 (हयूमिक अॅसिड द्राव) हे लिग्नाइट पासून पोटाशियम हयुमेट द्रावाच्या स्वरुपात काढले जाते. पोटाशियम हयुमेट द्राव हे हयूमिक पदार्थ विरघळणारे एक जैविक पाणी असते. ते मुळं वाढविणारे प्रवर्तक आहे. ते एक चांगले रोपे वाढविणारे उत्प्रेरक असून जमीन आणि रोपांवर काम करते. रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या दीर्घकाळ आणि अति जास्त वापरामुळे आपल्या जमिनीचा कस हरविलेला आहे. ते जमिनीची भौतिक मालमत्ता, आयन देवाणघेवाण क्षमता, पाणी धरून ठेवणे आणि दुष्काळ सहन करण्याची क्षमता सुधारते. ते जमिनीतील पोषक घटकांची हानी रोखते आणि जमिनीत रोपांचे पोषक घटक ठेवून एका कोठाराचे काम करते. ते पिकांचे उत्पन्न वाढविते आणि कीटकनाशकांचा आणि रासायनिक खतांचा वापर कमी करते.

उपयोगउस, कापूस, आरारूट, काजू, हळद, भात, गहू आणि केळी यांसारख्या व्यावसायिक पिकांसाठी ते वापरले जाते. आंबा, नारळ, सपोटा, क्वावा या झाडांसाठी आणि सर्व प्रकारच्या झाडांसाठी तसेच मसाले आणि बागायती शेती, मूग, उडीद, चवळी यांसारखी कडधान्ये आणि सर्व प्रकारची कडधान्ये, सूर्यफूल, शेंगदाणा यांसारख्या तेलबिया आणि सर्व प्रकारच्या तेलबियांसाठी ते वापरले जाते. भेंडी, मुळा, सोयाबीन, गाजर, टोमॅटो, मिरच्या, बटाटे, कांदे, बीट, पालक, मका, वांगी यांसारख्या भाज्यांसाठी आणि सर्व प्रकारच्या भाज्यांसाठी ते वापरले जाते. मका, कुंबू (बाजरी), नाचणी यांसारख्या धान्यांसाठी आणि सर्व प्रकारच्या धान्यांसाठी ते वापरले जाते. झेंडू, मोगरा, गुलाब यांसारख्या सजावटीच्या रोपांसाठी, हिरवळी, फळबागा, रोपवाटिका आणि हरित गृहातील पिकांसाठी देखील ते वापरले जाते.

प्रमाणजमिनीसाठी वापर: एक एकराच्या जमिनीसाठी 5 लीटर अॅग्रिटोन 4.5 (हयूमिक अॅसिड द्राव) 150 लीटर पाण्यात

जमिनीतील विविधतेमुळे अॅग्रिटोन 4.5 साठी तुम्ही तुमचे स्वत:चे प्रमाण वापरुन पाहू शकता. उपयुक्त रूपात चांगले परिणाम प्राप्त होतील.

TM

TM